

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : क्वचित भेटीगाठी होणार्या लोकांशी संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. प्रिय व्यक्तीशी दुरावा निर्माण होण्याची शक्यता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : उदार वागणुकीचा तुमचे नातेवाईक फायदा घेण्याची शक्यता. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा अन्यथा फसवणूक होऊ शकते.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : घरात मुले तुमच्यासमोर प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतील. कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पाहा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आरोग्य चांगले राहील. थकबाकी प्राप्त होईल. जोडीदार आणि मुले खूप प्रेम देतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : काळ उत्तम आहे. प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घ्या. रोजच्यापेक्षा तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : खर्च करताना उधळपट्टी करू नका. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजनादेखील तयार कराल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ : घरातील मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याचा सल्ला घ्या. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये, यासाठी रागावर ताबा ठेवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : तुमच्या जवळ स्वतःसाठी भरपूर वेळ असेल. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन मनःशांती शोधाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे दिवस अस्वस्थतेत जाईल. व्यावसायिक निर्णय घेताना दडपणाखाली वावरू नका.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : मुलांच्या सहवासात आणखी उल्हसित व्हाल. आर्थिक हानी होऊ शकते, ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. घरात कुणालाही दुखवू नका.[/box]