

राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-वाचन, लेखनाचा छंद जोपासाल. कलेला वाव मिळेल. ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- स्वतःसाठी खर्च कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-प्रसन्नता लाभेल. अनुकूल दिवस. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. लाभदायक दिवस. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनाविरुद्ध घटना घडतील. शब्द देऊ नका. जामीन राहू नका. कर्ज घेताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-वैवाहिक सौख्य उत्तम राहील. व्यावसायिक उत्कर्ष होईल. मित्रमंडळींच्या सहवासाने प्रसन्नता प्राप्त होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-प्रतिष्ठा लाभेल. नव्या संधी उपलब्ध होतील. कार्यतत्पर स्वभावामुळे कामांना गती मिळेल. नियोजनबद्धतेमुळे कार्यसिद्धी होईल. [/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- जुने आजार उद्भवतील. सरकारी कामांत अडचणी येतील. सही करताना सतर्कता महत्त्वाची आहे. निर्णय घेताना सल्ला-मसलत करून घेणे आवश्यक आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक-सामंजस्य आवश्यक आहे. फसवणुकीची शक्यता आहे. वादविवादापासून दूर राहणे फायद्याचे. सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-भागीदारीत लाभ. कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. व्यापाराच्या नवीन संधी चालून येतील. कौटुंबिक पर्यटनाचा योग संभवतो.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- कष्टाचे फळ मिळेल. पगारवाढ व बढतीची शक्यता आहे. शत्रू पीडा कमी होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. सौख्यकारक दिवस. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- नियोजनाच्या अभावामुळे कामांत अडचणी येतील. निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होईल. प्रतिष्ठा पणाला लागेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- अनावश्यक भीती निर्माण होईल. मनःस्वास्थ्य बिघडवणार्या घटना घडतील. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. वादविवाद टाळावेत.[/box]