

नाल्यात वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचे दिपेश विनोद ब्राह्मणकर (रा. रणाळा ता. पवनी), असे नाव आहे. तो सरस्वती विद्यालय आसगाव येथे इयत्ता 5 वी मध्ये आहे. तो नाल्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच पोलिस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्याचा शोध सुरू आहे.