शरद पवारांवरील टीका भोवली ; पुण्यात नामदेव जाधवांना काळं फासलं

शरद पवारांवरील टीका भोवली ; पुण्यात नामदेव जाधवांना काळं फासलं

Published on

पुढारी ऑनलाईन :  शरद पवारांवर टीका करणाऱ्या नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासल्याची घटना पुण्यात घडली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आक्रमक कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या तोंडाला काळं फासलं. शरद पवारांचा ओबीसी असा उल्लेख करणं प्राध्यापक नामदेवराव जाधव यांना चांगलंच महागात पडलेलं दिसत आहे. यादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news