Aranmanai 4 मधील राशी खन्ना-तमन्ना भाटियाचे ग्लॅमरस फोटो व्हायरल

Tamannaah-Raashi Khanna
Tamannaah-Raashi Khanna
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Aranmanai 4 या चित्रपटात राशी खन्ना आणि तमन्ना भाटिया या साऊथ स्टार्सची भिडंत पाहायला मिळेल. हा एक कॉमेडी हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन सुंदर सी यांनी केले आहे.

राशी खन्ना आणि तमन्ना भाटिया यांच्याशिवाय Aranmanai 4 मध्ये स्वत: सुंदर, संतोष प्रताप, रामचंद्र राजू , जयप्रकाश आणि कोवई असे कलाकार असणार आहेत.

२०२१ रोजी रिलीज झालेला तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपट 'Aranmanai 3' चा हा सिक्वेल असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती खुशबू सुंदर हिने केली होती. Hip Hop Tamizha Aadhi यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news