Pudhari news update
-
पुणे
चाकण : खंडणी मागणार्या चौदा जणांवर गुन्हा दाखल
चाकण; पुढारी वृत्तसेवा : चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी (ता. खेड) येथील टोल इंडिया लॉजीस्टिक कंपनीतील 14 नोंदणीकृत माथाडी कामगारांवर महाळुंगे…
Read More » -
अहमदनगर
नेवाशात ख्रिस्ती समाजाचा महामूक मोर्चा; चर्चवरील हल्ले थांबवा
नेवासा; पुढारी वृत्तसेवा : देशभरातील ख्रिस्ती धर्मगुरू व चर्चवरील भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ नेवासा तालुका सकल ख्रिस्ती बांधवांनी गुरुवारी (दि.2) नेवासा…
Read More » -
अहमदनगर
टाकळी ढोकेश्वर : मातोश्री संकुल मिनी विद्यापीठ : आमदार नीलेश लंके
टाकळी ढोकेश्वर; पुढारी वृत्तसेवा : मातोश्री शैक्षणिक संकुलात युकेजीपासून ते वैद्यकीय पदवी मिळत असल्याने हे मिनी विद्यापीठ असल्याचे आमदार नीलेश…
Read More » -
Latest
राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य बोर्डाशी संलग्न शाळांची तपासणी; कागदपत्रे बनावट आढळल्यास फौजदारी
पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य मंडळाशी संलग्न शाळा वगळता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि अन्य मंडळांशी संलग्न सर्वच शाळांच्या…
Read More » -
Latest
सावधान...! तिरंग्याचा अवमान तर होत नाही ना? गृह विभागाने दिले कारवाईचे आदेश
संतोष शिंदे पिंपरी : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तुम्ही जर तिरंगी पेहराव करणार असाल तर जरा काळजी घ्या, कारण शासनाने प्लास्टिकचे तिरंगी…
Read More » -
पुणे
पुणे : ’पीएमपी’ची गंगाजळी भरेना! मागील सहा वर्षांतील पीएमपीचे वार्षिक उत्पन्न
प्रसाद जगताप पुणे : कोरोनानंतर जनजीवन सुरळीत होऊन सर्वत्र तेजी आल्याचे दिसते. मात्र, कोरोनाकाळात रुतलेली पीएमपीच्या उत्पन्नाची गाडी अद्याप रूळावर…
Read More » -
पुणे
पुणे : निसर्गाच्या र्हासासह आपण आपला विनाश ओढवून घेत आहोत
पुणे; पुढारी वृत्तसेवा : निसर्ग आणि मनुष्य एकमेकांना पूरक आहेत. परंतु, आपण ज्या निसर्गाचा र्हास करीत आहोत, त्याचाच आपण एक…
Read More » -
पुणे
पिंपरी : रेल्वे गाड्यांच्या उशिराने चाकरमान्यांना मनस्ताप
पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरामधून कामानिमित्त पुणे-मुंबई प्रवास करणार्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, सिंहगड व डेक्कन क्विन…
Read More » -
पुणे
मंचर : सेमी हायस्पीड रेल्वेचे काम लवकर सुरू करा : आढळराव पाटील यांची मागणी
मंचर; पुढारी वृत्तसेवा : भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास केंद्र शासनाची अंतिम मंजुरी मिळून प्रकल्प…
Read More » -
पुणे
पुणे : पदवी-पदव्युत्तर प्रवेशाची सीयूईटी परीक्षा मे महिन्यात
पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय विद्यापीठे आणि अन्य विद्यापीठांमध्ये पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक विद्यापीठीय प्रवेश परीक्षा अर्थात ‘सीयूईटी’ येत्या…
Read More » -
पुणे
पुणे : वल्लरी देशमुखला तायक्वांदोत रौप्यपदक
पुणे; पुढारी वृत्तसेवा : धायरी परिसरातील डीएसके स्कूलमध्ये झालेल्या डीएसके करंडक स्पर्धेतील तायक्वांदो या क्रीडाप्रकारात वल्लरी देशमुख हिने रौप्यपदक पटकाविले.…
Read More » -
पुणे
चाकण : बेकरी पदार्थ महागल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री
चाकण; पुढारी वृत्तसेवा : बेकरी माल तयार करण्यासाठी लागणार्या तेल, मैदा व अन्य वस्तूंचे भाव वाढले. त्यामुळे पाव, केक आदी…
Read More »