pudhari lavngi mirchi
-
संपादकीय
लवंगी मिरची : असे कुठे असते का?
‘काय हे बीडीओ साहेब, मान्य आहे की तुम्ही एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यात पंचायत समितीमध्ये बीडीओ म्हणजेच गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : वाकेन, पण मोडणार नाही..!
दसरा संपला की, मराठी माणसांना वेध लागतात ते दिवाळीचे! दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा आणि आनंदाचा असा सण आहे. देश-विदेशातील…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : केवळ अद्भुत..!
मित्रा, आपल्या भारत देशाने यावर्षी सर्वच दिशांना सीमोल्लंघन केले आहे. हे गगनयान कशासाठी पाठवले आहे, मला जरा सोपे करून सांगशील…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : सर्वत्र जल्लोष..!
मला एक सांग मित्रा, आता हा कालचा बांगलादेश आणि भारत यांच्यामधील क्रिकेट मॅच फार अटीतटीची झाली. भारताने सहजरित्या ही मॅच…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : क्रिकेटज्वर
‘काय मित्रा, तब्येत बरी दिसत नाही. काय ताप वगैरे आला की काय? झाले काय? आजारीबिजारी पडलास की काय?’ ‘अरे, नाही…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : नवरंग
‘काय हे मित्रा? काल मी चार-पाच वेळेला फोन लावला, उचललाच नाहीस तू? व्हॉटस्अपवर मेसेज पाठवले, मेसेंजरवर कॉल केले, तुझा अजिबात…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : काय काय करणार आहात?
अहो परवा तुमच्या नावाचे स्टेडियम असलेल्या गुजरातमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला वाटेल तसे नाचायला लावले. नवरात्रीला सुरुवात झाली आणि…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : शत्रूंचा नायनाट होवो!
भारताच्या शत्रूविरुद्ध काम करणार्या अनेक शक्ती उदयाला आल्या आहेत. मी काय म्हणतो मित्रा, कोण असतील या अज्ञात शक्ती? आपल्या देशासाठी…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : तुफानी संघर्षाची नांदी!
काय सांगू मित्रा, परवापासून बातम्या पाहून अक्षरशः हादरून गेलो आहे. इस्रायलसारखा देश आणि जगभरात नाव असलेली मोसाद नावाची गुप्तचर संस्था…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : अशी लॉटरी लागेल काय?
हे बघ मित्रा, ही बातमी वाचलीस का? भास्कर माझी नावाच्या पश्चिम बंगालमधील एका शेतमजुराला चक्क एक कोटी लोक रुपयांची लॉटरी…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : राजकीय दांडिया..
राज्य मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे तसा मोठाच विषय असतो, नाही का मित्रा? म्हणजे प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जनतेच्या भल्याचा काहीतरी विचार करून…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : आपले पूर्वज..!
सध्या संपूर्ण देशभर वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. माकड हा जंगल आणि नागरी वस्ती येथे मुक्तसंचार करणारा प्राणी आहे.…
Read More »