pudhari arogya news
-
Latest
वैशाख वणवा आणि मुलांचे आरोग्य
वैशाख महिना सुरू झाला की, उन्हाळ्याची दाहकता जाणवण्यास सुरुवात होते. तापमान आणि हवेतील आर्द्रता जास्त वाढल्यामुळे उन्हाळ्याशी निगडित आजारांचा धोका…
Read More » -
Latest
पोटात पाणी होणे, जाणून घ्या ‘जलोदर’ची लक्षणे आणि उपाय
पोटात पाणी होणे याला ‘जलोदर’ किंवा ‘पाणथरी’ असे म्हणतात. हा आजार तुलनेने कमी प्रमाणात आढळतो. मात्र, उद्भवल्यानंतर तो माणसाला त्रासदायक…
Read More » -
Latest
गरोदरपणा आणि स्थूलपणा
स्थूलपणा आणि गर्भधारणा यांचा परस्पर संबंध आहे. लठ्ठपणामुळे गर्भधारणेस विलंब होतो. तसेच अधिक वजनाचा इतर संप्रेरकांच्या समतोलावरही परिणाम होतो. कधीकधी…
Read More » -
Latest
हिरड्यांना सूज का येते?; जाणून घ्या कारणे
हिरड्यांवर सूज आल्यास आपल्याला बराच त्रास सहन करावा लागतो. सूज आल्यास हिरड्या दुखू लागतात आणि त्या नाजूक बनतात. हाताचा अथवा…
Read More » -
Latest
ओव्हेरियन कॅन्सर आहे सर्वात घातक, जाणून घ्या लक्षणे
कर्करोगाचे नियंत्रण करण्यासाठी वेळीच निदान आणि उपचार करणे महत्त्वाचे असते. अंडाशयाचा कर्करोग (ओव्हेरियन कॅन्सर) हा जगभरातील महिलांना प्रभावित करणार्या सर्वात…
Read More » -
Latest
बाळांच्या त्वचेवर पुरळ किंवा अॅलर्जी आल्यास 'हे' करा घरगुती उपचार
घरातल्या तान्हुल्याच्या त्वचेला काही झाले की, सगळेच जण काळजीत पडतात. लहान बाळांची त्वचा खूपच नाजूक असते. त्यामुळे त्यांच्या त्वचेवर पुरळ…
Read More » -
Latest
पीटीएसडी म्हणजे काय?
पीटीएसडी ही एक अशा प्रकारची समस्या आहे की, आपल्या मेंदूत मागे घडलेल्या घटनांचे पडसाद वर्तमान काळात उमटत असतात. अभ्यासकांच्या मते,…
Read More » -
Latest
गर्भारपणातील मॉर्निंग सिकनेस
गर्भवतींना मॉर्निंग सिकनेस या नकोशा आजाराचा सामना करावा लागतो. नावात मॉनिर्र्ंग असले, तरी दिवसभरात उलटी होणे, मळमळणे असे त्रास या…
Read More » -
Latest
रक्तातील साखरेचे प्रमाण मोजताय! ग्लूकोमीटरचा अचूकपणा राखण्यासाठी काय करावे?
रक्तातील साखर किती असावी हे घरच्याघरी, हव्या त्यावेळी मोजता यावी, यासाठी ग्लुकोमीटर हे अत्यंत उपयुक्त साधन आहे. ते प्रत्येक घरी…
Read More » -
Latest
लहान मुले आणि रोगप्रतिकारशक्ती
हवामान बदलले की, अनेक मुले आजारी पडतात. बहुतेकदा अशा मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याचे दिसून येते; परंतु अनेक पालकांना याची कल्पना…
Read More » -
Latest
निस्तेजता आणि अकाली वार्धक्य आलंय; जाणून घ्या आयुर्वेदीक उपाय
रोगाचे नाव : निस्तेजता, अकाली वार्धक्य. गुरुकुल पारंपरिक उपचार : सुवर्णमाक्षिकादि वटी, चंद्रप्रभा आणि शृंगभस्म प्रत्येकी तीन गोळ्या, सकाळी आणि…
Read More » -
Latest
थायरॉईडग्रस्त आहात? 'या' गोष्टी टाळाव्यात
थायरॉईड हे एक संप्रेरक किंवा हार्मोन आहे. शरीरातील आयोडीन घेऊन थॉयरॉईड ग्रंथी हे संप्रेरक तयार करतात. शरीराचे मेटाबोलिझम किंवा चयापचय…
Read More »