manjari news
-
पुणे
मांजरी : बेबी कॅनॉलमधून वाहते जलपर्णी ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात
मांजरी; पुढारी वृत्तसेवा : साडेसतरानळी ते शेवाळेवाडी परिसरातून वाहणार्या बेबी कॅनॉलमध्ये जलपर्णी वाढली आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीसह डासांच्या त्रासाला…
Read More » -
पुणे
शेवाळेवाडीकरांनी वाचला समस्यांचा पाढा; सुविधा उपलब्ध होत नसल्याने नाराजी
मांजरी; पुढारी वृत्तसेवा : नागरिकांना महापालिकेकडून पुरेशा मूलभूत नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत. परंतु, गावांमधून अवाजवी कर गोळा केला आहे.…
Read More » -
पुणे
मांजरी येथील भुयारीमार्ग खुला; नागरिकांमध्ये समाधान
मांजरी; पुढारी वृत्तसेवा: मांजरी बुद्रुक येथील रेल्वे उड्डाणपुलाखालील भुयारी मार्ग शनिवारपासून दुचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील वाहनचालक…
Read More » -
पुणे
मांजरी येथे अडथळ्यांची शर्यत; रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडी
मांजरी; पुढारी वृत्तसेवा: मांजरी येथील उड्डाणपूल व रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.…
Read More » -
पुणे
हडपसर, मांजरीत नालेसफाई, चेंबर दुरुस्ती, रस्ते व खड्डयांच्या डागडुजीचा महापालिकेचा दिखावा
हडपसर; पुढारी वृत्तसेवा: पावसाच्या संततधारेमुळे हडपसर, मांजरी परिसरातील अनेक रस्ते आणि चौकांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भागातील ठिकठिकाणी…
Read More » -
पुणे
मांजरी : रेल्वे उड्डाणपुलासाठी तारीख पे तारीख
मांजरी; पुढारी वृत्तसेवा: रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असतानाच गेल्या काही महिन्यांपासून कामाची गती मात्र मंदावलेली आहे. रेल्वे आणि…
Read More » -
Latest
पुणे: मांजरी खुर्द पुलावरील वाहतूक बंद
मांजरी : मांजरी बुद्रुक येथील मुळा-मुठा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मांजरी बुद्रुक आणि मांजरी खुर्द या दोन्ही गावांना…
Read More » -
पुणे
दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू
मांजरी : पुढारी वृत्तसेवा: मांजरी बुद्रुक येथे महादेव मंदिर वळण रस्त्यावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे.…
Read More » -
पुणे
रस्त्याच्या कामात निष्काळजीपणा? सुरक्षिततेबाबत उपाययोजना नाहीत
मांजरी : पुढारी वृत्तसेवा: मांजरी बुद्रुक रेल्वे गेटपासून वाघोलीकडे जाणार्या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम पीएमआरडीएकडून करण्यात येत आहे. त्यासाठी…
Read More » -
पुणे
परवानगीविनाच मैलावाहिनीचे काम मनमानी पद्धतीने सुरू
मांजरी, पुढारी वृत्तसेवा: समाविष्ट गावांमधील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाअंतर्गत मांजरी बुद्रुक येथे मैलावाहिनीचे सुरू असलेले काम मनमानी पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे…
Read More » -
पुणे
भारतीय राज्यघटना हा पवित्र ग्रंथ: जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख
मांजरी, पुढारी वृत्तसेवा: ‘भारतीय राज्यघटना ही आपले हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा पवित्र ग्रंथ आहे,’ असे मत प्रमुख जिल्हा…
Read More »