Goregaon
-
मुंबई
गोरेगाव : आरे रॉयल पाम परिसरात पार्टी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक गुंडांची मारहाण; तिघांना अटक
जोगेश्वरी; पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव पूर्व येथील प्रसिद्ध आरे कॉलनीतील रॉयल पाम परिसरात एक गंभीर घटना घडली आहे. रॉयल पाम…
Read More » -
गोंदिया
गोंदिया: गोरेगाव येथे रुग्णालयावर छापा; बोगस डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात
गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : शासकीय मान्यताप्राप्त कुठलाही वैद्यकीय परवाना नसताना रुग्णालय सुरू करुन रुग्णांवर उपचार करणार्या बोगस डॉक्टराला पोलिसांनी ताब्यात…
Read More » -
मराठवाडा
हिंगोली: गोरेगाव येथील जवानाचा अपघाती मृत्यू: शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
गोरेगाव: पुढारी वृत्तसेवा : कन्हेरगाव नाका – गोरेगाव रस्त्यावर दुचाकी अपघातात सैन्य दलातील जवान पांडुरंग उत्तम रणबावळे (वय ३६) जखमी…
Read More » -
मराठवाडा
हिंगोली: जालना घटनेच्या निषेधार्थ गोरेगाव येथे टॉवरवर चढून आंदोलन
गोरेगाव, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. यावेळी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या…
Read More » -
मराठवाडा
हिंगोली: गोरेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कांदा पेटवून आंदोलन
गोरेगाव, पुढारी वृत्तसेवा: राज्य सरकारच्या कांदा निर्यात निर्णयाविरोधात गोरेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिजाऊ चौक चौफुलीवर आज (दि.२३) आंदोलन केले.…
Read More » -
Latest
खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण; शिंदे गटाच्या आमदार पुत्रावर गुन्हा दाखल
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील एका मुझिक कंपनीच्या सीईओचे अपहरण करून धमकाविल्याप्रकरणी मागाठाणेतील शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा…
Read More » -
मराठवाडा
हिंगोली : गोरेगावमध्ये रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव शिवारामध्ये शेतात जनावरांना चारापाणी करण्यासाठी गेलेल्या शेतकर्यावर रानडुकरांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.…
Read More » -
मुंबई
गोरेगाव येथे झाडाच्या फांद्या पडून तरुणाचा मृत्यू
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मामलेदारवाडी जंक्शन, मालाड (पश्चिम) येथे झाड कोसळून एका 38 वर्षीय तरुणाचा बळी गेला. त्यानंतर काही…
Read More » -
Latest
गोरेगाव फिल्मसिटीमधील टीव्ही मालिकेच्या सेटला आग
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये आज (दि.१०) दुपारी मोठी आग लागली. फिल्मसिटी मधील टीव्ही मालिकेच्या सेटवर…
Read More » -
मराठवाडा
गोरेगाव : अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल
गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे सोमवारी (दि ६ मार्च) मध्यरात्री अवकाळी पावसाने गोरेगाव परिसराला झोडपून काढले आहे.…
Read More » -
Latest
हिंगोली : स्वाभिमानीचे आंदोलन सुरुच, रस्त्यावर दूध ओतून केला निषेध
गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यासाठी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा…
Read More » -
Latest
मोतीलाल नगर म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला शासनाची मान्यता!
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत…
Read More »