flat
-
पुणे
पुणे : हॉटेल, सदनिका, भूखंड, जमीन; डॉ. रामोडकडे कोट्यवधींची माया
पुणे : आठ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेल्या विभागीय अपर आयुक्त डॉ. अनिल रामोडची कोट्यवधीची मालमत्ता असल्याचे उघडकीस आले. सीबीआयने…
Read More » -
पुणे
पुणे : सदनिकेच्या आमिषाने 65 लाखांचा गंडा
पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिल्लीत सदनिका मिळवून देण्याच्या आमिषाने एकाला 65 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला.…
Read More » -
राष्ट्रीय
२५२ कोटींचा देशातील सर्वांत महागडा फ्लॅट! जाणून घ्या मुंबईतील चर्चेतील व्यवहार
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बजाज ग्रुपचे नीरज बजाज यांनी देशातील सर्वात महागडा फ्लॅट खरेदी केला आहे. दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर भागात…
Read More » -
मुंबई
विराट-अनुष्काने फ्लॅट घेतला भाड्याने ! भाडे ऐकला तर थक्क व्हाल
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने मुंबईतील जुही परिसरात एक अलिशान फ्लॅट भाड्याने घेतला आहे.…
Read More » -
पुणे
पुणे : बंद सदनिका चोरट्यांच्या रडारवर ; विविध भागांमध्ये चार घरफोड्या
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहराच्या वेगवेगळ्या भागात सोसायटीतील सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेसहा लाख रुपयांचा ऐवज लांबविला. वारजे, महंमदवाडी,…
Read More » -
पुणे
पुणे : पंतप्रधान आवास योजनेच्या ऑनलाईन सोडतीतील प्रतीक्षा यादीची पडताळणी करणार
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान आवास योजनेच्या ऑनलाईन सोडतीतील प्रतीक्षा यादीतील नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात येणार आहे. महापालिका…
Read More » -
पुणे
फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने एक दोन नाही तर तब्बल बारा लाखांची फसवणूक
पिंपरी : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने एकाची बारा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सन 2019 ते 6 जून 2022…
Read More » -
मुंबई
नायगाव बीडीडी वासीयांनाही ५०० चौ. फू. सदनिका मिळणार
मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांप्रमाणे नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांचे मोठ्या घराचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.…
Read More » -
मुंबई
राज्याचे निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांचा फ्लॅट वादात
मुंबई, पुढारी ऑनलाईन: राज्याचे निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांनी घेतलेला सव्वापाच कोटींचा फ्लॅट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रडारवर आला आहे.…
Read More » -
मुंबई
डोंबिवली : सदनिका देतो असे सांगत एकाने उकळले २८ लाख
डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा: सदनिका देतो असे सांगत डोंबिवलीतील एकाने २८ लाख उकळले आहेत. कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून कामाला असलेल्या एका…
Read More »