Central Election Commission
-
Latest
लोकसभा निवडणूक घोषणा १३ मार्चनंतर
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असतानाच या निवडणुकीचा संपूर्ण…
Read More » -
Latest
निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू; ८.९२ लाख VVPAT मशीन खरेदीचे आदेश
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याअनुषंगाने आयोगाने ८.९२ लाख…
Read More » -
Latest
‘शिवसेना’, ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाचे; निवडणूक आयोगाने नेमका काय दिला निर्णय...
मुंबई; पुढारी आनलाईन : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे या बाबतचा प्रलंबित असलेला निर्णय अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने…
Read More » -
Latest
तीन राज्यांतील निवडणुका जाहीर
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय निवडणूक आयोगाने त्रिपुरा, मेघालय, नागालँड या 3 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. त्रिपुरामध्ये…
Read More » -
Latest
शिंदे-ठाकरे गटाच्या दाव्या- प्रतिदाव्यांवर १२ डिसेंबरला सुनावणी
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्ष तसेच त्याच्या धनुष्यबाण (Shiv Sena symbol dispute) या निवडणूक चिन्हावर शिंदे आणि ठाकरे…
Read More » -
Latest
शिवसेना कुणाची? : ठाकरे गटाकडून सुमारे ३ लाख प्रतिज्ञापत्र सादर
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेना कुणाची? यासंबंधी लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि…
Read More » -
Latest
वेळ काढून कायदा टाळता येत नाही, फडणवीसांची ठाकरेंवर टीका
मुंबई : पुढारी ऑनलाईन : धनुष्यबाण चिन्हावरुन ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष सुरु आहे. याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर…
Read More » -
गोवा
गोवा निवडणूक : निवडणुकीत वेबकास्टिंगमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर
पणजी : पिनाक कल्लोळी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने प्रथमच 100 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करताना अत्याधुनिक ‘एआय’ (कृत्रिम…
Read More » -
Latest
गोव्यात पुन्हा ‘कमळ’; ‘पंजा’साठी ‘पणजी’ दूरच
पणजी; वृत्तसंस्था : पाच राज्यांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात विधानसभा…
Read More »