लाच स्विकारताना अटक
-
Latest
नाशिकरोडचे पोलिस उपनिरीक्षक १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात
नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्ह्याचा तपास करताना मदत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिकरोडच्या…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : २० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात
नाशिक : सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठी सचिन काशीनाथ म्हस्के (३८, रा. तपोवन…
Read More » -
Latest
धुळे : जैताणे येथील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा शेतजमिनीची कौटुंबिक वाटणी होण्यासाठी लाचेची मागणी करणारा जैताणे मंडळ तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी (वर्ग ३ महसूल…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : येवल्यात शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यकास लाच घेताना अटक
नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा जिल्हाभर लाचखोर अधिकाऱ्यांना पकडण्याच्या घटना सुरू असताना त्यातच येवला येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ…
Read More » -
Latest
नाशिक : हॉटेल चालकाकडून लाच घेणारी दुकान निरीक्षक गजाआड
नाशिक : पुढारी वृत्तसेवा हॉटेलमध्ये बालकामगार नसल्याचा अहवाल देत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात हॉटेल चालकाकडून पाच हजार रुपयांची लाच…
Read More » -
Latest
जळगाव : बदली रोखण्यासाठी शिक्षकांकडून घेतली लाच; मुख्याध्यापकासह तिघांना अटक
जळगाव : एरंडोल येथील एका शिक्षण संस्थेतून दुसर्या शिक्षण संस्थेत होणारी बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून ७५ हजारांची लाच धनादेशाच्या स्वरुपात…
Read More » -
Latest
Nashik : मालेगावी लाच घेताना पोलिस शिपाई रंगेहाथ ताब्यात
मालेगाव (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात लाचखोरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई सुरू असली तरी त्याचा लाचखोरांवर कोणताही परिणाम…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : लाच घेणाऱ्या हवालदाराला पोलिस कोठडी
नाशिक (चांदवड) : पुढारी वृतसेवा येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार हरी जानू पालवी (५१) यांना तक्रारदाराकडून १० हजार…
Read More » -
Latest
नाशिक : पाच हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात
इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील अधरवड ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. हंसराज श्रावण…
Read More » -
Latest
नाशिक : लाचखोर खरेकडे आढळली मालमत्तेची कागदपत्रे, आज न्यायालयात हजर करणार
नाशिक : पुढारी वृत्तसेवा तीस लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : हिवताप विभागातील तिघे लाच घेताना जाळ्यात
नाशिक : पुढारी वृत्तसेवा वैद्यकीय रजेवरून हजर झाल्यानंतर तक्रारदाराचा पगार काढून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा हिवताप…
Read More » -
Latest
नाशिक : लाचखोर जिल्हा निबंधक खरे याचे अखेर निलंबन
नाशिक : पुढारी वृत्तसेवा 30 लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी अटकेत असलेल्या जिल्हा उपनिबंधक संशयित सतीश खरेच्या ११ बँक खात्यांची…
Read More »