दापोली
-
कोकण
रत्नागिरी : पालगडमध्ये आढळला रामगड किल्ला
दापोली; गोविंद राठोड : दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणार्या सीमेवर रामगड नावाच्या किल्ल्याचा दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि…
Read More » -
कोकण
दापोली : लाच घेताना महावितरण उपकार्यकारी अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात
दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता यांना ठेकेदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…
Read More » -
कोकण
रत्नागिरी : बैलाच्या हल्ल्यात मालकाचा मृत्यू; दापोली तालुक्यातील घटना
दापोली : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिसई वजरवाडी येथील विठोबा सखाराम घोले (वय ६५) हे दापोलीहून नवीन कपड्यावरच बैलाला गोठ्यात…
Read More » -
रायगड
रायगड : रोहा तालुक्यात खासदार सुनील तटकरे यांचा करिष्मा कायम; ५ पैकी ५ ही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा
रोहे; पुढारी वृत्तसेवा : रोहा तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात सारेच पक्ष होते. परंतु,…
Read More » -
कोकण
रत्नागिरी : पत्रकारांचा अवमान करणाऱ्या 'त्या' विद्यापीठ अधिकाऱ्यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुनावले
दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली येथे आज (दि.१४) ५० वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक २०२२ आयोजित केली…
Read More » -
कोकण
दापोलीत एसटी गाड्यांची समोरासमोर धडक, १६ प्रवासी जखमी
दापोली : पुढारी वृत्तसेवा : दापोली तालुक्यातील मौजे दापोली फाट्याजवळ दि. २५ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दापोली आगारच्या दोन…
Read More » -
कोकण
दापोली : मुरुड येथे उधाणात बागायतींचे नुकसान
दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली तालुक्यातील मुरुड येथे समुद्राला आलेल्या उधानामुळे येथील बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सुरूबन, नारळ, पोफळीच्या…
Read More » -
कोकण
दापोलीत योगेश कदम समर्थकांना झटका; शहर युवा अधिकारी स्वप्नील पारकरला हटवून प्रसाद दरीपकर यांची नियुक्ती
दापोली; पुढारी वृत्तसेवा: दापोलीचे आमदार योगेश कदम यांचे बंडाला समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवून नवीन नियुक्त्या केल्या जात आहे. दापोली…
Read More » -
कोकण
दापोली : खोके हटवलेत, आता बॅनर लावा...
दापोली; पुढारी वृत्तसेवा : नागरिकांचे खोके हटवून त्यांचे व्यवसाय बुडवलेत आता त्या जागेवर तुमच्या व्यवसायाचे बॅनर लावा आणि दापोलीची शोभा…
Read More » -
कोकण
दापोली पोलीस स्टेशनच्या आग प्रकरणात एसीपी गर्ग यांची भूमिका संशयास्पद
रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : दापोली पोलीस स्थानकाला काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीच्या घटनेला वेगळे वळण लागले असून यात पोलीस अधीक्षक…
Read More » -
कोकण
हापूस हंगामाच्या शेवटीही पावसाची धास्ती
दापोली : प्रवीण शिंदे यंदाचा हापूस आंबा हंगाम वादळी वारे, अवकाळी पाऊस, मोहोर गळती आणि फुलकीडीच्या प्रादुर्भावामुळे नैसर्गिक संकटात सापडला.…
Read More » -
कोकण
दापोली : राज्यपालांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन; सुवर्ण पालवी महोत्सवाचे आयोजन
दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात आयोजित सुवर्ण पालवी कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह…
Read More »