Ileana D’Cruz : इलियानाचा बोल्ड अवतार पाहून म्हणाल, कोई इतना खूबसुरत कैसे हो सकता हैं….!

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूजने व्हाईट ड्रेस मधील लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
इलियाना डिक्रूजने बर्फी या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले.
बर्फी, मैं तेरा हिरो, रुस्तम यासारखे सुपरहिट चित्रपट तिने केले आहेत.
इलियाना सोशल मिडियावर नेहमी फोटो शेअर करत असते.
Ileana D'Cruz
या फोटो मध्ये तिची गोल्डन ज्वेलरी उठून दिसतेय.
तिने शेअर केलेला बेडरूम सेल्फी सोशल मीडियावर खुपच व्हायरल झाला होता.
इलियानाने आपल्या अभिनयाची सुरूवात तेलगू चित्रपटातून केली. (2)
बर्फी चित्रपटातील एक दृश्य. इलियाना रणबीर कपूर, प्रियांकासह.
रणदीप हूड्डा सोबतचा तिचा तेरा क्या होगा लवली हा चित्रपट लवकरचं प्रदर्शित होणार आहे.
बीकनी मधील इलियानाची अदा.
आणखी पहा
लेक माझी दुर्गा मालिकेतील कलाकार
लेक माझी दुर्गा मालिकेतील कलाकार
10
swanandi berde
swanandi berde
apurva nemalekar
apurva nemalekar
majhi tujhi reshimgath -neha and yash
majhi tujhi reshimgath -neha and yash
तेजश्री जाधव