जर्मनीवर भारी पडली ‘The Great Wall of India’ श्रीजेश!
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघांनी कांस्य पदक पटकावत इतिहास रचला आहे.

जर्मनीला ५-४ ने पराभूत करत कांस्य पदकाला गवसणी घातली.

या विजयात माजी कर्णधार आणि गोलरक्षक पीआर श्रीजेश याचं योगदान महत्त्वाचं होतं.

The Great Wall of India श्रीजेश..! जर्मनीवर भारी पडली अशा शब्दात त्याचं कौतुक होत आहे.

ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

श्रीजेशचा गोलपोस्टवर बसल्याचा एका फोटो वेगाने व्हायरल होत आहे.

श्रीजेश म्हणतो, ‘माझ्यासाठी गोलपोस्ट सर्वकाही आहे. मी माझी पूर्ण कारकिर्द गोलपोस्टमध्ये घालवली आहे. मी या गोलपोस्टचा मालक आहे’ असं मला दाखवायचं होतं.

‘निराश, दु: ख विसरून मी माझी पोस्ट शेअर केली. गोलपोस्ट देखील त्या सन्मासास पात्र आहे,

कांस्य पदकाच्या लढतीत भारताने ४ चार गोल खाल्ले.

निर्णयाक क्षणी भारताने श्रीजेशने योग्य बचाव करत भारताची एका गोलची आघाडी टीकवून ठेवत सामना जिंकला.

तिसरा क्वार्टर संपला तेव्हा भारताने ५-३ ची आघाडी कायम ठेवली होती.

मात्र चौथ्या क्वार्टर संपायला काही सेकंद असताना जर्मनीला पेनाल्टी कॉर्नर मिळाला.

पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला.

पण भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणाऱ्या गोलपकीपर श्रीजेशने जर्मनीचा प्रयत्न हाणून पाडला

यानंतर सामना संपला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला.

अखेर भारतीय संघाने कांस्यपदकासाठीचा हा सामना ५-४ च्या फरकाने जिंकला, आणि संपूर्ण भारतात जल्लोष सुरू झाला.

हा सामना ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी पाहिला. भारताने सामना जिंकताच ते खुर्चीतून उठून उत्साहात टाळ्या वाजवायला लागेले.

हा सामना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाहिला. विजय मिळताच त्यांनी थेट टोकियो येथे कर्णधार आणि प्रशिक्षकांना फोन करून अभिनंदन केले.

आणखी पहा
sara ali khan
sara ali khan
Mouni Roy
Sai Tamhankar
Malaika Arora
गौतमी पाटील
गौतमी पाटील
rinku