भाग्यश्री मोटेच्या ‘हॉटनेस’चा सोशल मीडियावर तडका!
मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील हॉट अभिनेत्री भाग्यश्री मोटेची सध्या तिच्या फोटोंमुळे जोरदार चर्चा सुरू आहे.
सध्या तिने इंटरनेटवर आपल्या हॉटनेसचा तडका देत चाहत्यांन घायाळ केले आहे.
भाग्यश्रीने बोल्ड ड्रेस परिधान करून फोटो पोस्ट केले आहेत
या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे
सोशल मीडियावर भाग्यश्रीचे फोटो वेगाने व्हयरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत.
भाग्यश्री नुकतीच 'भवाई' या हिंदी चित्रपटात प्रतीक गांधीसोबत दिसली होती
भाग्यश्रीने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून तिच्या वाढलेल्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना फटकारले होते
या फोटोना कॅप्शन देताना ती म्हणाली की, माझ्या पोस्ट्सकडे नेहमीच वास्तववादी दृष्टीकोन असतो. आणि मी तो नेहमी ठेवते
गेल्या वर्षभरापासून मला माझ्या हेल्थच्या संबधीत समस्यांचा सामना करावा लागत आहे. या कारणामुळे माझे वजन वाढत आहे
तुम्ही माझ्या करिअरचे कौतुक करू शकत नसाल तर माझ्या सध्याच्या टप्प्यावर भाष्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही. असे म्हणत भाग्यश्रीने युझर्सला झापले होते
भाग्यश्रीने 'काय रे रास्कला' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या तेलगू चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एन्ट्री घेतली
बायकोचा प्रियकर य चित्रपटातही तिने काम केले आहे
भाग्यश्रीने नुकतेच सोशल मीडियावर स्विमिंग टँकमध्ये पोहतानाचे फोटो शेअर केले आहे.
भाग्यश्रीने मुळची पुण्याची आहे. ती सध्या मुंबईत राहते
तिने अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे
इन्स्टाग्रामवर भाग्यश्रीचे चार लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत
आणखी पहा
sara ali khan
sara ali khan
Mouni Roy
Sai Tamhankar
Malaika Arora
गौतमी पाटील
गौतमी पाटील
rinku