स्टायलीश प्रिया बापटचे फोटो…
प्रिया मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
तिने विविध मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये काम केले आहे.
प्रियाने मराठी बरोबर हिंदी मध्येही आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
प्रियाच्या अभिनया बरोबरच तिच हसणही प्रेक्षकांच मन जिंकत.
तिची सिटी ऑफ ड्रिम्स ही वेबसीरीज खूप चर्चेत आहे.
आम्ही दोघी या चित्रपटातील सीन. मुक्ता बर्वे आणि प्रिया
प्रियाच्या सोनल प्रॉडक्शनने दादा एक गुड न्यूज आहे! या नाटकाची निर्मिती केली आहे.
प्रिया आपला पती अभिनेता उमेश कामतसह. प्रेक्षकांना हि जोडी खूप आवडते.
हवा में उड़ता जाये मेरा लाल दुपट्टा मलमल का
प्रिया पारंपरिक बरोबरच मॉडर्न लूक मध्येही तितकीच छान दिसते.
प्रियाचा मराठमोळा लूक
To me, flowers are happiness
Priya Bapat
184917527_501799287669565_5071696810837813562_n
210874506_510330680086993_3589570329162453058_n
आणखी पहा
sara ali khan
sara ali khan
Mouni Roy
Sai Tamhankar
Malaika Arora
गौतमी पाटील
गौतमी पाटील
rinku