India T20 Squad: वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कर्णधाराला डच्चू... मुंबई इंडियन्सचे दिग्गज 'त्रिकूट' संघाबाहेर; नवा कर्णधार नवी टीम

India T20 Squad
India T20 Squadpudhari
Published on
Updated on

India T20 Team Selection 2026 Squad Announcement:बीसीसीआयच्या निवडसमितीने आगामी आयर्लंडविरूद्धच्या टी २० मालिकेसह इंग्लंड आणि एशियन गेम्ससाठी देखील आपल्या टी २० संघाची घोषणा केली आहे. काही महिन्यापूर्वीच झालेल्या टी २० वर्ल्डकप विजेत्या संघातील अनेक खेळाडूंना या संघात स्थान दिलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेप्रमाणे आऊट ऑफ फॉर्म सूर्यकुमारला डच्चू देण्यात आला असून त्याला कर्णधारपद आणि संघातील स्थान देखील गमवावं लागलं आहे. विशेष म्हणजे या संघात मुंबई इंडियन्सचे तीनही दिग्गज खेळाडू नाहीयेत.

India T20 Squad
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीने अखेर मोडला सचिन तेंडुलकरचा ३६ वर्षांचा विक्रम; थेट टीम इंडियात निवड

निवडसमितीने अपेक्षेप्रमाणे आयपीएलचे अनेक सीजन आपल्या कॅप्टन्सीने गाजवणाऱ्या श्रेयस अय्यरच्या गळ्यात टीम इंडियाच्या कर्णधारपदाची माळ पडली आहे. विशेष म्हणजे तरूण खेळाडू तिलक वर्माला उपकर्णधार करून निवडसमितीने मोठा संदेश दिला आहे.

आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी २० मालिकेत मुंबई इंडियन्सचे तीन दिग्गज खेळाडू सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह खेळणार नाहीयेत. सूर्यकुमारला डच्चू मिळाला आहे तर हार्दिक आणि जसप्रीत बुमराह मालिकेसाठी उपलब्ध नाहीयेत. जरी तो आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी उपलब्ध नसला तरी त्याची निवड एशियन गेम्ससाठीच्या भारतीय संघात करण्यात आली आहे.

India T20 Squad
India T20 Captain: सूर्यकुमार यादवऐवजी श्रेयस अय्यर होणार टीम इंडियाचा कर्णधार; रजत पाटीदारचं काय झालं?

भारताचा टी २० संघ (आयर्लंड दौरा)

श्रेयस अय्यर

अभिषेक शर्मा

संजू सॅमसन

इशान किशन

तिलक वर्मा (उपकर्णधार)

नितीश कुमार रेड्डी

अक्षर पटेल

वॉशिंग्टन सुंदर

रवी बिश्नोई

मोहम्मद सिराज

हर्षित राणा

अर्शदीप सिंग

शिवम दुबे

वरूण चक्रवर्ती

प्रिन्स यादव

वैभव सूर्यवंशी

India T20 Squad
Suryakumar Yadav T20I Captaincy: सूर्यकुमारच्या कॅप्टन्सीची दोरी गौतम गंभीरच्या हातात... BCCI सचिव करणार 'अनौपचारिक' चर्चा?

इंग्लंड दौऱ्यासाठी टी २० संघ

श्रेयस अय्यर

अभिषेक शर्मा

संजू सॅमसन

इशान किशन शिवम दुबे

तिलक वर्मा

नितीश कुमार रेड्डी

अक्षर पटेल

वॉशिंग्टन सुंदर

वरूण चक्रवर्ती

रवी बिश्नोई

मोहम्मद सिराज

हर्षित राणा

अर्शदीप सिंग

प्रिन्स यादव

वैभव सूर्यवंशी

India T20 Squad
Team India T20 Series : वैभव-अभिषेकवर सलामीची धुरा, अय्यरकडे नेतृत्व! २०२६ च्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची 'प्लेइंग 11' सज्ज

एशियन गेम्स टी २० संघ

श्रेयस अय्यर

अभिषेक शर्मा

संजू सॅसमन

इशान किशन

शिवम दुबे

तिलक वर्मा

नितीश कुमार रेड्डी

अक्षर पटेल

वॉशिंग्टन सुंदर

वरूण चक्रवर्ती

रवी बिश्नोई

जसप्रीत बुमराह

हर्षित राणा

अर्शदीप सिंग

वैभव सूर्यवंशी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news