FIFA WC 2026 Full Schedule: मेस्सी अन् रोनाल्डो कधी भिडणार... नेमारसाठी किती जागावं लागणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

FIFA WC 2026 Full Schedule
FIFA WC 2026 Full SchedulePUDHARI
Published on
Updated on

FIFA World Cup 2026 Full Schedule: फुटबॉल जगतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच फिफा वर्ल्डकप २०२६ (FIFA World Cup 2026) चा थरार सुरू झाला आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित करण्यात येणाऱ्या या महाकुंभात यंदा प्रथमच ४८ संघ विजेतेपदासाठी लढणार असून एकूण १०४ सामने खेळवले जाणार आहेत.भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी भारतीय वेळेनुसार (IST) या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहेत:

FIFA WC 2026 Full Schedule
FIFA World Cup 2026 Controversies : सध्या फुटबॉल सोडून 'इतर' सर्वच विषयांची चर्चा! फुटबॉलपटू ताब्यात, तर रेफरीची हकालपट्टी!

फिफा वर्ल्डकप २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक प्रत्येक सामन्यासाठी स्वतंत्र ओळ ठेवून आणि योग्य स्पेस टाकून खालीलप्रमाणे दिले आहे:

फिफा वर्ल्डकप २०२६: साखळी फेरी वेळापत्रक

  • १२ जून मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका मध्यरात्री १२:३० वा. मेक्सिको सिटी

  • १२ जून दक्षिण कोरिया विरुद्ध चेकिया सकाळी ०७:३० वा. ग्वादालाहारा

  • १३ जून कॅनडा विरुद्ध बोस्निया मध्यरात्री १२:३० वा. टोरांटो

  • १३ जून अमेरिका विरुद्ध पराग्वे सकाळी ०६:३० वा. लॉस एंजेलिस

  • १४ जून कतार विरुद्ध स्वित्हार्लंड मध्यरात्री १२:३० वा. सॅन फ्रांसिस्को

  • १४ जून ब्राझील विरुद्ध मोरोक्को पहाटे ०३:३० वा. न्यू जर्सी

  • १४ जून हैती विरुद्ध स्कॉटलंड सकाळी ०६:३० वा. बोस्टन

  • १४ जून ऑस्ट्रेलिया विरुद्ध तुर्की सकाळी ०९:३० वा. इन्हेंकुच्हर

  • १४ जून जर्मनी विरुद्ध कुरासाओ रात्री १०:३० वा. हास्टन

  • १५ जून आयव्हरी कोस्ट विरुद्ध इक्वेडोर पहाटे ०४:३० वा. फिलाडेल्फिया

  • १५ जून ट्युनिशिया विरुद्ध स्वीडन सकाळी ०७:३० वा. मॉन्टेरी

  • १५ जून स्पेन विरुद्ध केप वर्दे रात्री ०९:३० वा. अटर्लाटा

  • १६ जून बेल्जियम विरुद्ध इजिप्त मध्यरात्री १२:३० वा. सिअॅटल

  • १६ जून सौदी अरेबिया विरुद्ध उरुग्वे पहाटे ०३:३० वा. मियामी

  • १६ जून इराण विरुद्ध न्यूझीलंड सकाळी ०६:३० वा. लॉस एंजेलिस

  • १७ जून नेदरलैंड्स विरुद्ध जपान पहाटे ०१:३० वा. डॅलस

  • १७ जून फ्रान्स विरुद्ध सेनेगल मध्यरात्री १२:३० वा. न्यू जर्सी

  • १७ जून इराक विरुद्ध नॉर्वे पहाटे ०३:३० वा. बोस्टन

  • १७ जून अर्जेंटिना विरुद्ध अल्जेरिया सकाळी ०६:३० वा. कान्सास सिटी

  • १७ जून ऑस्ट्रिया विरुद्ध जॉर्डन सकाळी ०९:३० वा. सॅन फ्रान्सिस्को

  • १७ जून पोर्तुगाल विरुद्ध काँगो डीआर रात्री १०:३० वा. ह्युस्टन

  • १८ जून इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया पहाटे ०१:३० वा. डॅलस

  • १८ जून घाना विरुद्ध पनामा पहाटे ०४:३० वा. टोरांटो

  • १८ जून उझबेकिस्तान विरुद्ध कोलंबिया सकाळी ०७:३० वा. मेक्सिको सिटी

  • १८ जून चेकिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका रात्री ०९:३० वा. अटलांटा

  • १९ जून स्वित्झर्लंड विरुद्ध बोस्निया मध्यरात्री १२:३० वा. लॉस एंजेलिस

  • १९ जून कॅनडा विरुद्ध कतार पहाटे ०३:३० वा. व्हॅकुव्हर

  • १९ जून मेक्सिको विरुद्ध दक्षिण कोरिया सकाळी ०६:३० वा. ग्वादालाहारा

  • २० जून अमेरिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया मध्यरात्री १२:३० वा. सिअॅटल

  • २० जून स्कॉटलंड विरुद्ध मोरोक्को पहाटे ०३:३० वा. बोस्टन

  • २० जून ब्राझील विरुद्ध हैती सकाळी ०६:०० वा. फिलाडेल्फिया

  • २० जून तुर्की विरुद्ध पराग्वे सकाळी ०८:३० वा. सॅन फ्रान्सिस्को

  • २० जून नेदरलँड्स विरुद्ध स्वीडन रात्री १०:३० वा. ह्युस्टन

  • २१ जून जर्मनी विरुद्ध आयव्हरी कोस्ट पहाटे ०१:३० वा. टोरांटो

  • २१ जून इक्वेडोर विरुद्ध कुरासाओ पहाटे ०५:३० वा. कान्सास सिटी

  • २१ जून जपान विरुद्ध ट्युनिशिया सकाळी ०९:३० वा. मॉन्टेरी

  • २१ जून स्पेन विरुद्ध सौदी अरेबिया रात्री ०९:३० वा. अटलांटा

  • २२ जून बेल्जियम विरुद्ध इराण मध्यरात्री १२:३० वा. लॉस एंजेलिस

  • २२ जून उरुग्वे विरुद्ध केप वर्दे पहाटे ०३:३० वा. मियामी

  • २२ जून न्यूझीलंड विरुद्ध इजिप्त सकाळी ०६:३० वा. व्हॅकुच्हर

  • २३ जून फ्रान्स विरुद्ध इराक मध्यरात्री १२:३० वा. मियामी

  • २३ जून नॉर्वे विरुद्ध सेनेगल पहाटे ०४:३० वा. अटलांटा

  • २३ जून अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रिया सकाळी ०७:३० वा. डॅलस

  • २३ जून जॉर्डन विरुद्ध अल्जीरिया सकाळी १०:३० वा. लॉस एंजेलिस

  • २४ जून पोर्तुगाल विरुद्ध उझबेकिस्तान मध्यरात्री १२:३० वा. न्यू जर्सी

  • २४ जून इंग्लंड विरुद्ध घाना पहाटे ०४:३० वा. बोस्टन

  • २४ जून पनामा विरुद्ध क्रोएशिया सकाळी ०७:३० वा. टोरांटो

  • २४ जून कोलंबिया विरुद्ध काँगो डीआर सकाळी १०:३० वा. कान्सास सिटी

  • २५ जून स्वित्हालँड विरुद्ध कॅनडा मध्यरात्री १२:३० वा. व्हँकुय्हर

  • २५ जून बोस्निया विरुद्ध कतार मध्यरात्री १२:३० वा. सिएटल

  • २५ जून मोरोक्को विरुद्ध हैती पहाटे ०३:३० वा. अटलांटा

  • २५ जून स्कॉटलंड विरुद्ध ब्राझील पहाटे ०३:३० वा. मियामी

  • २५ जून द. आफ्रिका विरुद्ध द. कोरिया सकाळी ०६:३० वा. ग्वादालाहारा

  • २५ जून झेक प्रजासत्ताक विरुद्ध मेक्सिको सकाळी ०६:३० वा. मेक्सिको सिटी

  • २६ जून कुरासाओ विरुद्ध आयव्हरी कोस्ट पहाटे ०१:३० वा. फिलाडेल्फिया

  • २६ जून इक्वेडोर विरुद्ध जर्मनी पहाटे ०१:३० वा. न्यू जर्सी

  • २६ जून ट्युनिशिया विरुद्ध नेदरलँड्स पहाटे ०४:३० वा. कान्सास सिटी

  • २६ जून जपान विरुद्ध स्वीडन पहाटे ०४:३० वा. डॅलस

  • २६ जून तुर्की विरुद्ध युनायटेड स्टेट्स सकाळी ०७:३० वा. लॉस एंजेलिस

  • २६ जून पॅराग्वे विरुद्ध ऑस्ट्रेलिया सकाळी ०७:३० वा. सँटा क्लारा

  • २७ जून नॉर्वे विरुद्ध फ्रान्स मध्यरात्री १२:३० वा. फॉक्सबरो

  • २७ जून सेनेगल विरुद्ध इराक मध्यरात्री १२:३० वा. टोरंटो

  • २७ जून केप व्हर्डे विरुद्ध सौदी अरेबिया सकाळी ०५:३० वा. ह्युस्टन

  • २७ जून उरुग्वे विरुद्ध स्पेन सकाळी ०५:३० वा. ग्वादालाहारा

  • २७ जून न्यूझीलंड विरुद्ध बेल्जियम सकाळी ०८:३० वा. व्हॅकुव्हर

  • २७ जून इजिप्त विरुद्ध इराण सकाळी ०८:३० वा. सिएटल

  • २८ जून पनामा विरुद्ध इंग्लंड पहाटे ०२:३० वा. न्यू जर्सी

  • २८ जून क्रोएशिया विरुद्ध घाना पहाटे ०२:३० वा. फिलाडेल्फिया

  • २८ जून कोलंबिया विरुद्ध पोर्तुगाल सकाळी ०५:०० वा. मियामी

  • २८ जून काँगो डीआर विरुद्ध उझबेकिस्तान सकाळी ०५:०० वा. अटलांटा

  • २८ जून अल्जीरिया विरुद्ध ऑस्ट्रिया सकाळी ०७:३० वा. कान्सास सिटी

  • २८ जून जॉर्डन विरुद्ध अर्जेंटिना सकाळी ०७:३० वा. डॅलस

FIFA WC 2026 Full Schedule
FIFA World Cup 2026 : फुटबॉल विश्वचषकात सर्वात जलद गोल आहे कोणाच्या नावावर...? जाणून घ्या ५ भन्नाट गोष्टी

राऊंड ऑफ ३२ आणि पुढील बाद फेरी (Knockout Stage)

२८ जून ते ३ जुलै राऊंड ऑफ ३२ एकूण १६ सामने (पहाटे व सकाळी) विविध शहरे

FIFA WC 2026 Full Schedule
FIFA World Cup 2026 : इराणने फिफाला झुकवले! अमेरिकेतील सराव तळ हलवून मेक्सिकोत गाडले तंबू

४ जुलै ते ७ जुलै राऊंड ऑफ १६ एकूण ८ सामने (पहाटे व सकाळी) विविध शहरे

  • १० जुलै उपांत्यपूर्व फेरी : १ पहाटे ०४:०० वा. बोस्टन

  • ११ जुलै उपांत्यपूर्व फेरी : २ पहाटे ०४:०० वा. लॉस एंजेलिस

  • १२ जुलै उपांत्यपूर्व फेरी : ३ पहाटे २१:०० वा. (रात्री ०९:०० वा.) मियामी

  • १२ जुलै उपांत्यपूर्व फेरी : ४ सकाळी ०७:०० वा. कान्सास सिटी

  • १५ जुलै उपांत्य फेरी : १ सकाळी ०६:०० वा. डॅलस

  • १६ जुलै उपांत्य फेरी : २ सकाळी ०६:०० वा. अटलांटा

  • १९ जुलै तिसऱ्या स्थानाचा सामना पहाटे ०४:०० वा. मियामी

  • २० जुलै महाअंतिम सामना (Final) मध्यरात्री १२:३० वा. न्यू जर्सी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news