Ankita Bhakat-Dhiraj Bommadevra brilliant performance
पॅरिस ऑंलिम्पिकमध्ये झालेल्या मिश्र तिरंदाजीत भारताच्या अंकिता भकत आणि धिरजद बोम्मादेवरा यांनी इंडोनेशियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अंकिता भकत-धिरज बोम्मादेवरा शानदार कामगिरी

Paris Olympics 2024 : मिश्र तिरंदाजीत भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक

अंकिता भकत-धिरज बोम्मादेवरा शानदार कामगिरी
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क | Paris Olympics 2024 : पॅरिस ऑंलिम्पिकमध्ये झालेल्या मिश्र तिरंदाजीत भारताच्या अंकिता भकत आणि धिरजद बोम्मादेवरा यांनी इंडोनेशियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यांनी इंडोनेशियाच्या खेळाडूंचा 5-1 अशा गुण फरकाने पराभूत पुढील फेरीत प्रवेश केला. आता त्यांचा सामना स्पेन आणि चीन यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news