T20 WC 2024 : भारताचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

T20 WC 2024 : भारताचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-20 विश्वचषकातील अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचा नियमित कर्णधार मोनांक पटेलच्या जागी आरोन जोन्स संघाची कमान सांभाळत आहे. भारतीय संघाने या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11 :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

यूएसए : स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रियास गौस (विकेटकीपर), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली व्हॅन साल्विक, जसदीप सिंग, सौरव नेत्रावलकर, अली खान..

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news