ऑल द बेस्‍ट टीम इंडिया : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा | पुढारी

ऑल द बेस्‍ट टीम इंडिया : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍याचा आज (दि.१९) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक 2023 च्या फायनलपूर्वी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. PM Modi extends best wishes to Team India

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्‍या ट्विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, “ऑल द बेस्ट टीम इंडिया! 140 कोटी भारतीय तुमचा जयजयकार करत आहेत. तुम्ही तेजस्वी व्हा, चांगले खेळा आणि खिलाडूवृत्तीची भावना कायम राखा,”

Back to top button