Asian Games Boxing : निखत जरीनची ‘कांस्य’वर मोहोर, ‘सुवर्ण’ लढतीचे स्वप्न भंगले | पुढारी

Asian Games Boxing : निखत जरीनची ‘कांस्य’वर मोहोर, ‘सुवर्ण’ लढतीचे स्वप्न भंगले

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games Boxing : जागतिक चॅम्पियन निखत जरीनला (Nikhat Zareen) रविवारी कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. बॉक्सिंग स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनी गटात तिला थायलंडच्या खेळाडूने मात दिली.

Back to top button