

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई स्पर्धेतील आज (दि.30) सातव्या दिवशी भारताने विविध क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी केली. टेनिस आणि स्क्वॉशमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली तर ॲथलेटिक्समध्ये दाेन पदके पटकावली. या स्पर्धेत भारतीय खेळांडूनी आतापर्यंत एकूण ३८ पदकांची कमाई करत पदकतालिकेत चौथ्या झेप घेतली आहे. (Asian Games 2023) जाणून घेवूया आजवरच्या भारताच्या पदक विजेत्या खेळाडूंची कामगिरी
हेही वाचा :