RR vs PBKS : पंजाब किंग्जचे राजस्थान समोर १९८ धावांचे आव्हान

RR vs PBKS : पंजाब किंग्जचे राजस्थान समोर १९८ धावांचे आव्हान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज आमने-सामने आहेत. हा सामना गुवाहाटीच्या बासापारा स्टेडियमवर खेळवला जात आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्जने राजस्थान समोर १९८ धावांचे आव्हान ठेवले आहे.

पंजाब किंग्जकडून शिखर धवनची आक्रमक खेळी प्रभसिमरन सिंगने ३४ चेंडूमध्ये ६० धावांच्या जोरावर पंजाबने राजस्थान समोर …धावांचे आव्हान ठेवले आहे. शिखर आणि प्रभसिमरन शिवाय जितेश शर्मानेही १६चेंडूमधये २७ धावा केल्या.  राजस्थानकडून जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट पटकावली.

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news