T20 World Cup : वेस्ट इंडिजचा स्कॉटलंड विरुद्ध नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय | पुढारी

T20 World Cup : वेस्ट इंडिजचा स्कॉटलंड विरुद्ध नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी २० वर्ल्ड कपच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचा पहिला सामना वेस्टइंडीज विरुद्ध स्कॉटलंड WIvSCO असा होत आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियात काल ( दि. १६ ऑक्टोबर) पासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

 

हे वाचलंत का?

Back to top button