आशिया ओशियानिया पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये अशोक मलिकला सुवर्णपदक | पुढारी

आशिया ओशियानिया पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये अशोक मलिकला सुवर्णपदक

प्योंगटेक; पुढारी ऑनलाईन : दक्षिण कोरियातील प्योंगटेक येथे झालेल्या आशिया ओशियानिया पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये ६५ किलो वजनी गटात अशोक मलिक याने सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने एकूण ४९१ किलो (१५०, १६८ आणि १७३ किलो) वजन उचलले.

Back to top button