‘स्टाईल आयकॉन’ कोण?

‘स्टाईल आयकॉन’ कोण?
Published on
Updated on

बॉलीवूडमध्ये फॅशन, स्टाईलबाबत जागरूक असणार्‍या अनेक तारका आहेत. मात्र, आलिया भट्टच्या मते ,'स्टाईल आयकॉन' कोण आहे, असा एक प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावेळी तिने तिघींची नावे घेतली. करिना कपूर, सोनम कपूर आणि दीपिका पदुकोन यांना स्टाईल आणि फॅशनची चांगली जाण आहे असे तिने सांगितले. त्याचबरोबर तिने अमेरिकन अभिनेत्री अ‍ॅनी हॅथवे हीचेही नाव घेतले आणि सांगितले, ती नेहमी शानदार पोशाख परिधान करते. आलियाने अँजेलिना जोलीचेही नाव घेतले. 'ती खूपच हॉट आहे आणि कोणत्याही लूकला सहजपणे कॅरी करते', असे आलियाने सांगितले! अर्थात स्वतः आलियाही एक चांगली 'स्टाईल आयकॉन' असे म्हणावे लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news