श्रुती हासन
श्रुती हासन

श्रुती हासन अ‍ॅक्शन मोडमध्ये!

Published on

पुढारी ऑनलाईन : कमल हसनची कन्या श्रुती हासन सध्या तिच्या 'सालार' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रभासही मुख्य भूमिकेत असणार आहे. श्रुतीने तिच्या भागाचे शूटिंग पूर्ण केल्याची माहिती सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.

मी शूटिंग पूर्ण केले आहे. सगळ्यांसोबत हँग आऊट करायला छान वाटले असल्याचे तिने म्हटले आहे. 'सालार' या चित्रपटात श्रुती अॅक्शन करताना दिसणार आहे. हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाचे ८० टक्क्यांहून अधिक शूटिंग पूर्ण झाले आहे. प्रशांत नील या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. चित्रपट हिंदी, तमिळ आणि मल्याळम् भाषांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे बजेट ४०० कोटींच्यावर असल्याचे बोलले जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news