लाजली बिचारी !

virat and anushka
virat and anushka
Published on
Updated on

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नेहमीच असतात. नुकत्याच झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात किसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारताचा स्टार विराट कोहलीने यापूर्वीही अनेकदा आपले प्रेम जाहीरपणे व्यक्त केले आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोतही अनुष्का आणि विराट यांच्यातील अप्रतिम बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. त्यावेळी विराटच्या या स्टाईलवर अनुष्काचे हावभाव पाहण्यासारखे होते. फ्लाइंग किस मिळताच अनुष्का लाजली. तिच्या देहावरील हास्यातूनही तिचे विराटबद्दलचे प्रेम स्पष्ट दिसत आहे. पण, नॅशनल टेलिव्हिजनवर काही लोकच त्यांच्या पत्नीवर इतके प्रेम दाखवू शकतात. ने विराट अनेकदा करतो या व्हायरल झालेल्या फोटोत अनुष्का किती उत्साहाने स्टेडियममध्ये पती विराटला सपोर्ट करत असल्याचे दिसत आहे. अशावेळी विराटला संधी मिळताच त्याने फ़्लाइंग किस देणे, हे सुखद होते.

विराटच्या एका हातात चेंडू आहे आणि दुसऱ्या हाताने तो मागे वळून तो प्रेमाचा वर्षाव करत आहे. या क्षणाने सोशल मीडियावर चर्चा होतेय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news