अभिजित बिचुकले यांचा पुण्यात अपघात

अभिजित बिचुकले यांचा पुण्यात अपघात
Published on
Updated on

पुणे : मराठी आणि हिंदी बिग बॉस गाजवणारे अभिजित बिचुकले यांचा पुण्यामध्ये अपघात झाला आहे. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून अपघात कसा झाला, हे समजू शकले नाही. खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीच्या सूचना केल्या आहेत. ते मूळचे साताऱ्याचे असून सध्या व्यवसायानिमित्ताने पुण्यामध्ये असतात. मी सुखरूप असून, नागरिकांनीही कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news