अभय देओल करणार लग्न!

अभय देओल करणार लग्न!

अखेर वयाच्या 46 व्या वर्षी अभय देओलने लग्न करण्याचे ठरवले असल्याने धर्मेंद्रच्या कुटुंबात पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजणार आहेत. विशेष म्हणजे धर्मेंद्रचा नातू व सनी देओलचा मुलगा करण लग्न करणार असल्याचे वृत्त आल्यानंतर लगेचच करणचा हा काकाही बोहल्यावर उभा राहणार असल्याचे समजले. सनी-बॉबीचा चुलत भाऊ असलेला अभय शिलो शिव सुलेमानबरोबर लग्न करणार आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या मुलीसमवेतचे काही फोटो शेअर केले होते. गेल्यावर्षी हे दोघे एकमेकांना डेट करीत असल्याचे समोर आले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news