Chhaava | थरार घेऊन आला 'छावा'चा ट्रेलर, विकी कौशलचा जबरदस्त अभिनय

Chhaava Trailer | थरार घेऊन आला 'छावा'चा ट्रेलर
Chhaava Trailer
'छावा'चा ट्रेलर प्रदर्शितInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या ऐतिहासिक चित्रपट छावाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. आज संध्याकाळी ५.१५ वाजता ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. लक्ष्मण उटेकर यांची चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर दिनेश विजान निर्मात आहेत. संगीतकार एआर रहमान यांचे संगीत आहे.

Maddock Films ने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा ट्रेलर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यास कॅप्शनमध्ये लिहिलंय- Dinesh Vijan and Maddock Films present the trailer of Hindi Cinema’s biggest spectacle ever - #Chhaava. Yeh Sher Shiva ka Chhaava shor nahin karta, seedha shikaar karta hai! #ChhaavaTrailer #ChhaavaTrailerOutNow. Maddock Films ने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ३ तासापूर्वी घोषणा केली होती की, संध्याकाळी सव्वा पाच वाजता छावा चित्रपटाचा ट्रेलर होणार आहे.

चित्रपटात रश्मिका मंदाना छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई भोसले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कलाकारांमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांसारखे दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news