विक्की कौशल-रश्मिकाचा 'छावा' लवकरच २०० कोटींच्या क्लबजवळ

Chhaava Movie Collection | विक्की कौशल-रश्मिकाचा 'छावा' लवकरच २०० कोटींच्या क्लबजवळ
Chhaava Movie Collection |
विक्की कौशल-रश्मिकाचा 'छावा' लवकरच २०० कोटींच्या क्लबमध्ये Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा सुपरहिट चित्रपट छावा लवकरच २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. आज १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंती दिनानिमित्त सुट्टी लागल्याने छावाच्या कलेक्शनमध्ये आणखी भर पडेल, असा अंदाज चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी वर्तवला आहे. हा चित्रपट आज सहाव्या दिवशी २०० कोटींचा आकडा पार करायला तयार आहे.

बॉक्स ऑफिसवर छावाने पहिल्या आठवड्यात शुक्रवारी ३३.१० कोटी, शनिवार ३९.३० कोटी, रविवारी ४९.०३ कोटी, सोमवारी २४.१० कोटी, मंगळवार २५.७५ कोटी अशी एकूण १७१.२८ कोटींची कमाई केलीय. चित्रपटामध्ये विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारलीय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news