Prabhas New Movie | प्रभासचा ‘द राजा साहब’ येतोय सिनेमागृहांत ५ डिसेंबरला धमाल घालायला!

The Raja Saab Prabhas New Movie | प्रभासचा ‘द राजा साहब’ येतोय सिनेमागृहांत ५ डिसेंबरला धमाल घालायला!
image of New Movie The Raja Saab
The Raja Saab Prabhas New Movie Instagram
Published on
Updated on

The Raja Saab Prabhas New Movie

मुंबई - अखेर प्रतीक्षा संपली! अनेक महिन्यांच्या चर्चा आणि अनुमानांनंतर, प्रभासचा ‘द राजा साहब’ च्या मेकर्सनी चित्रपटाच्या भव्य थिएटर रिलीजसाठी तयार आहे. चित्रपटाचा टीझर १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना त्यांच्या या शैलीचा अवमान करणाऱ्या मनोरंजनाचा पहिला थरारक स्वाद मिळेल.

image of New Movie The Raja Saab
Yere Yere Paisa-3 | एकच महिना बाकी! नवा घोटाळा करायला येताहेत अण्णा, आदित्य, बबली, सनी!

पीपल मीडिया फॅक्टरीच्या पाठिंब्याने सजलेली, ‘द राजा साहब’ एक भव्य व्हिज्युअल धमाका आहे. टी.जी. विश्वप्रसाद यांची निर्मिती असून, छायांकन कार्तिक पलानी करत आहेत आणि संगीत थमन एस यांचे आहे. मालविका मोहनन, निधी अग्रवाल आणि रिद्धी कुमार हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. ५ डिसेंबरला तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळममध्ये पॅन-इंडिया रिलीजसाठी चित्रपट सज्ज आहे.

image of New Movie The Raja Saab
Chakravarti Samrat Prithviraj Chauhan | ‘चकवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’साठी उभारला तब्बल १० एकरचा भव्य सेट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news