
दिवाळी येताना आपल्यासोबत अतीव आनंद घेऊन येते. या आनंदाच्या सणात सेलिब्रिटीकसे बरं मागे राहतील. दिवाळीच्या खास दिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
गोल्डन काठ असेलली लाल साडी सोनालीला फेस्टिव लुक देते आहे
लक्ष्मीपूजन डन राइट ✔️ विथ सह कुटुंब हे कॅप्शन देत तिने फोटो शेयर केले आहेत
मस्टर्ड येलो साडी आणि स्लीक बन यामुळे तिचा लूक खुलून दिसतो आहे
सोनाली आणि कुणाल यांनी त्यांच्या दुबईतील घरी लक्ष्मी पूजा केली
पाडव्याच्या खास क्षणांना सोनाली आणि कुणालने क्यूट फोटो शेयर केले आहेत
सोनालीच्या दुबईतील दिवाळी सेलिब्रेशनला तिच्या आई वडील आणि भाऊ यांच्यासह मित्रमैत्रिणी आणि इतर नातेवाईकांनीही हजेरी लावली
सोनालीने या पोस्टमधून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.