अभिनेता शशांक केतकरच्या घरी छोट्या परीचं आगमन..लेकीचं नाव ठेवलं…

Shashank Ketkar | अभिनेता शशांक केतकरच्या घरी छोट्या परीचं आगमन..लेकीचं नाव ठेवलं…
Shashank Ketkar baby girl
अभिनेता शशांक केतकरच्या घरी छोट्या परीचं आगमन झालं आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेता शशांक केतकरच्या घरी नन्ही परीचं आगमन झालं आहे. त्याने आपल्या लेकीचं नाव देखील उघड केलं आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केली आहे. लेकीसोबतचा हा गोड फोटो त्याने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पाळण्यात बाळ दिसत आहे. पण बाळाचा चेहरा लपवला गेला आहे. (Shashank Ketkar) सोबत शशांक आपल्या पत्नीसमवेत दिसतो. त्याने आपल्या बाळाचे नाव राधा ठेवले आहे. त्याने व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिलंय- राधा ❤️ #newborn #family #happiness #newmom #father #daughter #rajshrimarathi #shashankketkar #babygirl

शशांकच्या या व्हिडिओ पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. फॅन्सनी बाळासाठी खूप सारं प्रेम पाठवलं आहे. सलील कुलकर्णीने रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत. अक्षया गुरवने Congratulations 🥳🧿 असे म्हटले आहे. मयुरी देशमुखने अभिनंदन करत म्हटलंय- Awwwww… stay blessed all of u. And many many hearty congratulations ❤️❤️❤️😍😍. अभिजीत खांडेकरने Aye congratulations म्हणत हार्ट इमोजी शेअर केलीय.

एका फॅनने लिहिलं- अभिनंदन शशांक प्रियांका तुम्हांला खूप खूप शुभेच्छा 💐❤️❤️😍 मनापासून आशिर्वाद राधा ला😘😘. दुसऱ्या फॅनने लिहिलंय- congratulations Shashank and priyanka 💐 खरं आहे आता खऱ्या अर्थाने कुटुंब पूर्ण झालं घरात एक लक्ष्मी हवीच नाव पण खुप छान राधा 😍😍 लक्ष्मीला खुप खुप आशिर्वाद ❤️❤️ God bless you both of you 🙏🏻❤️❤️❤️.

आणखी एका फॅनने म्हटलंय-"गोड गोड बर्फी "❤️❤️❤️❤️......खूप खूप अभिनंदन शशांक/प्रियांका.....लक्ष्मी च्या पावलांनी "राधा "आली. कुटुंब पूर्ण झाले. मुलगी झाली हे खूप भारी झाले कारण शशांक, वडील/मुलगी हे नाते जगात भारी असते. ❤️❤️❤️❤️❤️❤️

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news