Samantha Ruth Prabhu
Samantha Ruth Prabhu Relationship confirm said report Instagram

Samantha Ruth Prabhu Relationship | ‘कुशी’मध्ये पुन्हा फुलले प्रेम, सामंथाचे ब्लॅक ब्रालेटमधील रोमँटिक फोटो व्हायरल

Samantha Ruth Prabhu - ‘कुशी’मध्ये पुन्हा फुलले प्रेम, नेटकरी म्हणाले, रिलेशन कन्फर्म
Published on

Samantha Ruth Prabhu Relationship with raj nidimoru

मुंबई - दाक्षिणात्य सिनेमा आणि वेब सिरीजमधील अनेक चर्चिल्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सामंथा रुथ प्रभूचे खासगी जीवन पुन्हा चर्चेत आले आहे. नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बलॅक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसतेय. तिचे हे खास फोटोशूट पाहून नेटकरी म्हणाले, रिलेशनशीप कन्फर्म झाले. (latest entertainment news)

Samantha Ruth Prabhu

सामंथाने काळ्या ब्रालेटमध्ये ग्लॅमरस लूक निवडला आहे आणि त्या फोटोसोबतच तिचा एक रोमँटिक अंदाज देखील दिसत आहे. या लूकसोबतच तिच्या दिग्दर्शक राज निदिमोअरूबरोबर तिचा जो फोटो व्हायरल झाला आहे, ते पाहून “रिलेशनशिप कन्फर्म” असल्याचे नेटकरी म्हणताहेत.

फोटो कॅप्शनमध्ये काय म्हटलंय सामंथाने?

सामंथाने बुधवारी तिच्या इन्स्टाग्रामवर काही स्टिल्स शेअर केले असून त्यामध्ये ती आणि राज जवळपास दिसत आहेत. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सामंथाने लिहिले आहे: “Surrounded by friends and family.”

Samantha Ruth Prabhu

''मित्र आणि कुटुंबाने वेढलेले..

गेल्या दीड वर्षात, मी माझ्या कारकिर्दीतील काही धाडसी पावले उचलली आहेत. जोखीम पत्करणे, माझ्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवणे आणि मी जाताना शिकणे. आज, मी लहान आनंद साजरे करत आहे.

मी भेटलेल्या काही सर्वात हुशार, कष्टाळू आणि सर्वात प्रामाणिक लोकांसोबत काम केल्याबद्दल मी खूप आभारी आहे. खूप विश्वासाने, मला माहित आहे की ही फक्त सुरुवात आहे.''

Samantha Ruth Prabhu

इन्स्टाग्राम पोस्टमधून अफेअरची चर्चा

नेटकरी हे फोटो पाहून “हे संकेत रिलेशनशिपचे आहेत” अशी चर्चा करत आहेत. तिने हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. पैकी एका फोटोत सामंथा आपल्या तथाकथित बॉयफ्रेंड आणि चित्रपट निर्माता राज निदिमोरु सोबत दिसत आहे. सामंथा सोबत तमन्ना भाटिया आणि अन्य सेलेब्स दिसताहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news