Raveena Tandon : ‘मोतीबिंदूचे ऑपरेशन करा’

Raveena Tandon : ‘मोतीबिंदूचे ऑपरेशन करा’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : रविना टंडन ही तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. ८० ते ९० च्या दशकात तिने तिच्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये छाप पाडली. रविनाला स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. ९० च्या दशकात ट्विंकल खन्ना आणि रविना यांना ओळखण्यात चाहत्यांचा गोंधळ व्हायचा. नुकतेच यावर रविनाने भाष्य केले आहे.

तिने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' हे सेशन आयोजित केले होते. यावेळी तिला लोकांनी अनेक प्रश्न विचारले. मी लहान असताना रविना आणि ट्विंकल खन्ना या दोघींमध्ये खूपच गोंधळ उडायचा, चाहत्याने तिला यावेळी सांगितले. तुम्ही मोतीबिंदूचे ऑपरेशन करून घ्या. तुमच्यासाठी पैशाची सोय केली जाईल, असे उत्तर रविनाने त्या चाहत्याला दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news