Actor in Dhurandhar: या अभिनेत्याला ओळखले का? रणवीरच्या धुरंधरमध्ये साकारतो आहे महत्त्वाची भूमिका

एका गुप्तहेराची गोष्ट असलेला हा सिनेमा ट्रेलर रिलीजपासूनच चर्चेत आहे.
Entertainment
Actor in DhurandharPudhari

आगामी काळात ब्लॉकबस्टर सिनेमे रिलीज होण्यासाठी तयार आहेत. त्यापैकी एक आहे रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला धुरंधर. एका गुप्तहेराची गोष्ट असलेला हा सिनेमा ट्रेलर रिलीजपासूनच चर्चेत आहे. या सिनेमातील कलाकारांचा लूक आता समोर येतो आहे.

1. अर्जुन रामपाल याचा हटके लूक चर्चेत

या सिनेमातील अर्जुन रामपालचा लूक समोर आला आहे. रणवीरने एंजल ऑफ डेथ हे कॅप्शन देत रणवीरहे हे पोस्टर शेयर केले आहे. या पोस्टरमध्ये अर्जुन लहान केस, लांब दाढी, काळा चश्मा अंगठी असा लूक आहे. हातात सिगार पकडलेल्या अर्जुनच्या डोळ्यातील थंडपणा थरकाप उडवतो आहे

2. सिनेमा कधी होणार रिलीज

Pudhari

हा सिनेमा येत्या 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. पण त्यापूर्वी 12 नोव्हेंबर ला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आदित्य धरने या सिनेमाची पटकथा लिहिली आहे तसेच दिग्दर्शन केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news