Rachel Gupta ने थायलँडमध्ये पटकावला मिस ग्रँड इंटरनॅशनलचा किताब

Miss Grand International | रेचल गुप्ता 'मिस ग्रँड इंटरनॅशनल' मिळवणारी पहिली भारतीय महिला
 Miss Grand International Rachel Gupta
रेचल गुप्ताinstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : थायलँडच्या बँकॉकमध्ये MGI हॉलमध्ये वर्ल्ड फायनल दरम्यान पेरूच्या लुसियाना फस्टरने भारतीय मॉडेल Rachel Gupta ला मुकूट घातला. रेचल मिस ग्रँड इंटरनॅशनलचा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली आहे. तिने थायलंडमध्ये इतिहास घडवला आहे. या सोहळ्यात फिलीपिन्सची क्रिस्टीन जूलियन ओपियाजा फर्स्ट रनर-अप, म्यानमारची थाई सु न्येन, फ्रान्सची सफीतो कबेंगेले आणि ब्राझिलची तलिता हार्टमॅन ठरल्या.

कोण आहे Rachel Gupta?

रेचल एक मॉडल, अभिनेत्राी आणि बिझनेसवुमन आहे. तिची उंची ५ फूट १० इंच आहे. इंग्रजी, हिंदी, पंजाबी भाषेत ती पारंगत आहे. या इंटरनॅशनल सोहळ्याआधी रेचलने ११ ऑगस्ट रोजी जयपूरमध्ये आयोजित ग्लॅमानंद सुपरमॉडल इंडिया २०२४ मध्ये मिस ग्रँड इंडिया २०२४ चा किताब मिळवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news