Prajakta Mali On Gold: मी फार कुणाचं ऐकत नाही... पंतप्रधानांच्या आवाहनाला प्राजक्ताच्या वाटाण्याच्या अक्षता, पाहा काय म्हणाली?

Prajakta Mali On Gold
Prajakta Mali On Goldpudhari
Published on
Updated on

Prajakta Mali On Gold: प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच चित्रपटासंदर्भात एक पत्राकर परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तिने मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही अशी ओरड होते. त्यावर आपलं परखड मत व्यक्त केलं. मात्र त्याचबरोबर पत्रकारांनी सोन्याने मढलेल्या प्राजक्ताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी करू नका असे आवाहन केलं आहे याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी प्रातक्ता माळीने आपण फार कुणाचं ऐकत नाही. मी सोनं खरेदी करते असं ठासून सांगितलं.

प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्षभर सोनं खरेदी करू नका असे आवाहन केलं आहे. तुम्ही खरेदी केलं का असं विचारलं. त्यावेळी प्राजक्ता म्हणाली, 'मी सोनं खरेदी केलं. मी फार कुणाचं ऐकत नाही. बघा आवडलं तर केलं पाहिजे, पुढचं कोणाला काय माहिती. असं उत्तर दिलं.

Prajakta Mali On Gold
PM Modi on Gold: एक वर्ष सोनं खरेदी करु नका; पेट्रोल आणि डिझेल... जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींचे आवाहन

प्राजक्ताने मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही याबाबत देखील आपलं परखड मत व्यक्त केलं. ती म्हणाली की थिएटर दिले जात नाही म्हणून परिणाम होतोय या मताशी सहमत नाही जर चित्रपट चांगला असेल तर थिएटरवाले स्वतः हिंदी हॉलीवूड फिल्म काढून मराठी चित्रपट लावतात. थिएटरवाल्यानं पैसे पाहिजेत मग ग्राहक आले पाहिजेत ना. जो पिक्चर बघायला लोकं येत आहेत. त्यांना ते का थिएटर देणार नाहीत. जर चित्रपट पाहायला कोण आलं नाही तर शो कमी करणारच ना.

Prajakta Mali On Gold
Gold, silver Prices: सोनं-चांदी आणखी महागणार! सरकारने आयात शुल्कात केली मोठी वाढ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news