
सध्या गरबा आणि दांडिया यामुळे ओटीटीला दिला जाणारा वेळ कमी झाला असला तरी या वीकएंडला रिलीज होणारे सिनेमे तुम्हाला पुन्हा ओटीटी कडे आणतील यात शंका नाही. कॉमेडी, लव्हस्टोरी, टॉक शो असे विविध जॉनर या वीकएंडला तुम्हाला पाहता येतील
सिद्धांत चतुरवेदि आणि तृप्ती डीमरी यांच्या मुख्य भूमिकेने सजलेला हा सिनेमा आता ओटीटीवर दिसणार आहे. आता हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहता येऊ शकतो.
टॉक शो फॉरमॅटमधील हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. यात काजोल आणि ट्विंकल होस्ट आहेत. हा शो अमेझोन प्राइम व्हीडियोवर पाहता येईल.
मार्वलच्या चाहत्यांसाठी हटके पर्वणी असलेला ही सिरिज तुम्हाला जिओ हॉटस्टारवर पाहता येईल
अजय देवगण आणि मृणाल ठाकूरच्या अदाकारीने नटलेल्या या सिनेमाला ओटीटीवर पाहण्यासाठी आतुर असलेल्या प्रेक्षकांना तो नेटफ्लिक्सवर पाहता येतील.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता मोहनलाल यांच्या अभिनयाने नटलेल्या या सिनेता हार्ट ट्रान्सप्लांट सर्व्हायवरची गोष्ट आहे. भावनेशी जोडणारा हा सिनेमा जियो हॉटस्टारवर पाहू शकता.