Nysa Devgan : अजयची मुलगी न्यासा ट्रोल; ही नेहमीच धडपडत असते

Nysa devgan
Nysa devgan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांची मुलगी न्यासा ( Nysa Devgan ) सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती अनेक कार्यक्रमांना आणि बॉलीवूड पार्टीना कायमच हजेरी लावत असते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक न्यासाचा व्हिडीओ अलीकडेच व्हायरल झाला आहे.

यात न्यासा ( Nysa Devgan ) मोटारीतून उतरताना दिसत आहे, पण मोटारीचा दरवाजा उघडताच तिचे डोके मोटारीच्या वरच्या भागाला आदळले. त्यानंतर न्यासा मोटारीतून उतरून निघून जाते. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केले.

'ही नेहमी नशेतच असते', 'न्यासा नेहमी 'धडपडतच असते', 'बिचारीला खूप जोरात मार लागला असेल', 'ही मेकअपने अंघोळ करून येते की काय?' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दरम्यान, न्यासा ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा तिला तिच्या ट्रोल केले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news