
आज नवरात्रीचा दूसरा दिवस देवी ब्रम्हचारिणीची पूजा केली जाते. आज लाल रंगाच्या वस्त्रप्रावरणाची सगळीकडे धूम आहे
लोभस चेहऱ्याची अभिनेत्री वैदेही परशुरामीने देखील लाल साडीत कमालीची सुंदर दिसते आहे
अभिनेत्री श्वेता शिंदेने तिचे लाल डिझायनर साडीतील फोटो शेयर केले आहेत
श्वेताने गोल्डन जरदोसी असलेली साडी नेसली आहे
यासोबत व्हाइट स्टोनची ज्वेलरी तिचा लूक खास बनवत आहे
आपल्या अदाकारीने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री माधवी निमकरने लाल साडीतील किलर लूक शेयर केले आहेत
लाल पैठणीत माधवी सुंदर दिसते आहे. या साडीसोबत तिने कोल्हापुरी साज कॅरी केला आहे