मृणाल ठाकुरचा आज वाढदिवस आहे Mrunal Thakur Instagram
Web Stories
Happy Birthday : नागपूरच्या मृणाल ठाकुरचे शिक्षण झाले तरी किती, आज टॉपची हिरोईन
नागपूरच्या मृणाल ठाकुरचे शिक्षण झाले तरी किती, आज आहे
Mrunal Thakur Instagram
टीव्ही इंडस्ट्री ते बॉलिवूडपर्यंत मजल मारणाऱ्या मृणाल ठाकुरचा आज १ ऑगस्टला वाढदिवस आहे
Mrunal Thakur Instagram
मृणाल ठाकुरचा जन्म नागपूरमध्ये १ ऑगस्ट १९९२ रोजी झाला
Mrunal Thakur Instagram
शालेय शिक्षण जळगावातील सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूलमधून घेतले
Mrunal Thakur Instagram
पुढील शिक्षण वसंत विहार हायस्कूल, मुंबईमधून घेतले
Mrunal Thakur Instagram
पदवीसाठी केजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला
Mrunal Thakur Instagram
शिक्षण आणि प्रोफेशनल लाईफ मॅनेज न झाल्याने तिने कॉलेज सोडलं
Mrunal Thakur Instagram
त्याचवेळी तिला मुझसे कुछ कहती है..खामोशियां मालिकेत काम मिळाले
Mrunal Thakur Instagram
यामध्ये ती मोहित सहगलसोबत दिसली
Mrunal Thakur Instagram
एकता कपूरची मालिका कुमकुम भाग्यमध्ये तिला काम मिळाले
Mrunal Thakur Instagram

