Mouni Roy : मौनी रॉयचा ‘बॉसी लूक!’

Mouni Roy
Mouni Roy

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय काही दिवसांपूर्वी थायलंडला गेली होती व तेथील दिशा पटानीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ तिने सोशल मीडियात शेअर केले होते. मौनीचे ( Mouni Roy ) चायलंडमध्ये एक रेस्टॉरंट आहे. आता या रेस्टॉरंटची ही मालकीणबाई 'बॉस'च्या घाटात मुंबईत परतली आहे.

संबंधित बातम्या 

सुटाबुटातील तिचा हा 'बॉसी' लुक पापाराीझींनी लगेचच कॅमे-यात टिपून घेतला, सफेद शर्ट आणि त्यावर ग्रे रंगातील पेंटसूट परिधान करून डोळ्यांवर गॉगल (३५ हजारांचा!) लावलेली मौनी ( Mouni Roy ) खरोखरच 'बॉस' वाटत होती! पायात स्पोर्टस् शूज होते. तिच्या हातातील बॅगनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले. या शानदार मेटॅलिक हँडबॅगेवरील प्रतिष्ठित अॅडचा लोगो स्पष्ट दिसत होता. या बॅगची किंमत ५.७ लाख रुपये आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news