Kareena Kapoor चा थ्रीलर चित्रपट 'द बकिंघम मर्डर्स'चे फर्स्ट सॉन्ग रिलीज

Kareena Kapoor चे 'साडा प्यार टूट गया' गाणे रिलीज
The Buckingham Murders Kareena Kapoor Khan
करीना कपूरचा नवा चित्रपट यादिवशी येतोयInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - करीना कपूर खानचा इन्वेस्टिगेटिव थ्रिलर द बकिंघम मर्डर्सचे पहिले गाणे 'साडा प्यार टूट गया' रिलीज झाले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहताने केले आहे. व्हिडिओ सॉन्गमध्ये करीना कपूर एका वेगल्या अंदाजात दिसत आहे. साडा प्यार टूट गयाचे म्युझिक विक्की मार्लेने केले आहे.

२० ऑगस्ट, २०२४ रोजी द बकिंघम मर्डर्सचा टीजर रिलीज करण्यात आला होता. द बकिंघम मर्डर्स ऑक्टोबरमध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आयोजित २०२३ मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट हंसल मेहतासोबत करीना कपूरचा पहिला चित्रपट आहे.

बकिंघम मर्डर्स १३ सप्टेंबर, २०२४ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. ऐश टंडन, रणवीर बरार आणि कीथ एलन सह अन्य कलाकार यामध्ये असतील. असीम अरोरा, राघव राज कक्कड, कश्यप कपूर लिखित हा चित्रपट एकता कपूर आणि शोभा कपूरने प्रोड्यूस केली आहे.

The Buckingham Murders Kareena Kapoor Khan
Stree 2 BO Collection - बॉक्स ऑफिसवर 'स्त्री २' ने 'रॉकी भाई' च्या केजीएफचा रेकॉर्ड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news