Hardik Pandya: भली मोठी आहे हार्दिकच्या गर्लफ्रेंडसची यादी; त्यापैकी एकतर आहे युवा नेत्याची पत्नी

नतासा स्टनकोव्हीकला घटस्फोट दिल्यानंतरही त्याचे नाव जॅस्मिन वालियासोबत जोडले गेले होते
Entertainment
हार्दिक पांड्या pudhari

हार्दिक पांड्या सध्या त्याच्या नव्या रेकॉर्डमुळे नाही तर नव्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आहे. हार्दिक सध्या माहिका शर्माला डेट करतो आहे. पत्नी नतासा स्टनकोव्हीकला घटस्फोट दिल्यानंतरही त्याचे नाव जॅस्मिन वालियासोबत जोडले गेले होते. पाहुयात आतापर्यंत हार्दिकने कोणाकोणाला डेट केले आहे.

1. लिशा शर्मा

2016 मध्ये हार्दिक अँड लिशा एकमेकांना डेट करत होते. लिशा मॉडेल आहे.

2. एलि अवराम

लिशासोबतच्या अफेयरनंतर हार्दिकचे नाव एलि अवरामसोबत जोडले गेले होते. 2017 मध्ये तो तिच्यासोबत नात्यात होता

3. उर्वशी रौतेला

यामध्ये इशा गुप्ताचेही नाव होते. पण इशाने या बातमीचे खंडन केले. त्यानंतर उर्वशी रौतेलासोबत हार्दिकचे नाव जोडले गेले. पण उर्वशीने याला फक्त मैत्री असे नाव दिले

4. परिणीती चोप्रा

परिणीती चोप्रा आणि हार्दिकचे नाव एका गैरसमजातून जोडले गेले होते. पण हा केवळ गैरसमज असल्याचे समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news